महापाॅवरपे
महापॉवरपे अॅप:
महापॉवरपे काय आहेः
-
- लघु उद्योजकांना महावितरण ऊर्जा संकलन प्रणालीत गुंतवून ठेवण्यासाठी प्री-पेड बेस्ड कलेक्शन यंत्रणा आहे.
- महापॉवरपे मालक कोण असू शकते:
| a. व्यक्ती (१८ वर्षांच्या वर) |
b. किराणा दुकाने संचालक |
| c. Daily needs दुकाने संचालक |
d. वैद्यकीय दुकाने संचालक |
| e. महावितरण बिल वितरण आणि मीटर वाचन एजन्सी इ. |
f. कोणताही दुकानदार |
| महावितरण मुख्य कार्यालय प्रणालीमधून पूर्णपणे ऑनलाइन आणि केंद्रिय व्यवस्थापित. |
| सोपा आणि मोबाइल तसेच संगणक आधारित प्रणाली. |
| किमान कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया. महापाॅवरपे साइटवर नोंदणी मदत उपलब्ध. |
| सुलभ ऑनलाईन महापॉवरपे रिचार्ज प्रक्रिया. |
| प्रत्येक पावतीवर कमिशन रक्कम |
| महापाॅवरपे मध्ये मासिक आधारावर कमिशनचे ऑटो क्रेडिट |
| ऑनलाईन रकमेचा परतावा (आवश्यकतेनुसार) |
| स्वयंचलित माहिती हस्तांतरण. |
| महावितरणच्या स्थानिक कार्यालयात जाण्याची गरज नाही. |
Last updated on जून 20th, 2023 at 04:04 pm